केरळ मधील सर्वोत्तम ५ पर्यटन स्थळे...

के रळ मधील सर्वोत्तम ५ पर्यटन स्थळे... केरळ राज्य आपल्या अमर्याद निसर्गसौंदर्य,लहान-मोठे तलाव, कॉफीच्या बागा, बैकवाटर, हत्तींचे कळप, या व अशा ब-याच वैशिष्ठ्यांमुळे दरवर्षी लाखो पर्यटकांना केरळ आपल्याकडे आकर्षून घेते. हनिमून ट्रीप असुद्या अगर कौटुंबिक, सुट्टीमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे केरळ मध्ये आहेत. निसर्गरम्य वातावरणाबरोबरच मन:शांती चा अनुभव केरळ मध्ये नक्कीच मिळतो. केरळ मधील पर्यटन स्थळे: मुन्नार कोची त्रिवेन्दम: पेरियार नेशनल पार्क वर्कला मुन्नार उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येतात.इको पॅाईंट,अत्तुकडी धबधबा,मुट्टीपुट्टी तलाव,पोथामेडू पॅाईंट. टी म्यूझियम ही काही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. केरळ मधील मुन्नार या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल तुम्ही ऐकले असेल किंव...